Yashoda Railway NTPC Paripurna Margadarshak Book | Previous Year Question Papers | 2027 Edition | Marathi Medium
YASHODA – Railway NTPC Paripurna Margadarshak Online Pariksha CBT – मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश – 2027 आवृत्ती हे Yashoda Publication, Pune प्रकाशित पुस्तक रेल्वे NTPC भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक आहे.
या पुस्तकाचे लेखन डॉ. सोमनाथ गुनवारे आणि डॉ. स्नेहल थोरात-तुरुकुंडे यांनी केले आहे. रेल्वे NTPC ऑनलाइन परीक्षा (CBT) च्या तयारीसाठी हे पुस्तक मराठी माध्यमातून अभ्यास करण्याची संधी देते.
पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये:
-
Railway NTPC परीक्षेसाठी परिपूर्ण मार्गदर्शक.
-
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश.
-
ऑनलाइन परीक्षा (CBT) च्या तयारीसाठी उपयुक्त.
-
रेल्वेतील विविध Non-Technical Popular Categories (NTPC) पदांच्या परीक्षांसाठी मार्गदर्शन.
-
सराव आणि परीक्षेच्या प्रश्नपद्धतीची ओळख करून घेण्यासाठी उपयुक्त संदर्भसाहित्य.
समाविष्ट पदे:Account Clerk cum Typist ,Station Master,Junior Clerk cum Typist,Ticket Collector / Train Clerk,Junior Account Assistant,Commercial cum Ticket Clerk,Goods Guard,Senior Clerk cum Typist,Senior Commercial cum Ticket Clerk,Traffic Assistant
Authors: Dr. Somnath Gunavare & Dr. Snehal Thorat-Turukunde Publisher: Yashoda Publication, Pune Edition: 2027 Edition Language: Marathi Exam: Railway NTPC Online Examination (CBT) Book Type: Competitive Exam Guide