🟢 WhatsApp: 7030783858 •
🟢 WhatsApp: 7030783858 •
🟢 WhatsApp: 7030783858 •

Samadhan Mahajan History Combo Set of 4 Books | Adhunik Bharatacha Itihaas Part 1 & 2, Prachin va Madhyayugin Bharat & Sarav Prashnasanch | 2027

SAMADHAN MAHAJAN – History Combo Set of 4 Books | Latest Edition | For 2027 Exams

UPSC, MPSC राज्यसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या इतिहास विषयाच्या तयारीसाठी चार महत्त्वाच्या पुस्तकांचा हा कॉम्बो सेट आहे. SM Publication प्रकाशित आणि समाधान  महाजन (राज्यकर उपायुक्त) यांच्या पुस्तकांचा समावेश असलेला हा संच इतिहासाच्या विविध कालखंडांचा अभ्यास आणि प्रश्नांचा सराव करण्यासाठी उपयुक्त आहे.

या Combo Set मध्ये समाविष्ट 4 पुस्तके

1. Adhunik Bharatacha Itihaas – Part 1

  • आधुनिक भारताचा इतिहास

2. Adhunik Maharashtracha Itihaas va Samajsudharak – Part 2

  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

  • महाराष्ट्रातील समाजसुधारक

3. Prachin va Madhyayugin Bharatacha Itihaas

  • प्राचीन भारताचा इतिहास

  • मध्ययुगीन भारताचा इतिहास

4. Itihaasacha Sarav Prashnasanch

  • इतिहास विषयावरील सराव प्रश्नसंच

  • सुनीता महाजन यांनी संकलित केलेला

  •  समाधान  महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला

  • Part 1 आणि Part 2 मधील अभ्यासक्रमावर आधारित सराव

पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • चार पुस्तकांचा एकत्रित कॉम्बो सेट

  • 11वी आवृत्ती  

  • 2027 परीक्षांसाठी

  • आधुनिक, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा समावेश

  • महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारकांचा अभ्यास

  • इतिहास विषयाच्या प्रश्नांचा सराव व उजळणी

  • Prelims आणि Mains परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त

MPSCBooksworld | MPSCBooks – स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे ऑनलाइन स्टोअर.

Similar products