Sachin Dhawale Special Police Bharti Ankganit Workbook | Basic + Sarav + PYQ | 2027
Sachin Dhawale Special Police Bharti Ankganit Workbook – नवीन आवृत्ती 2027
Sachin Dhawale Special Police Bharti Ankganit Workbook हे पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तयार केलेले गणिताचे सरावपुस्तक आहे.
या पुस्तकात Basic Concepts + Sarav + PYQ या पद्धतीने गणिताचा अभ्यास आणि सराव करता येईल अशी मांडणी करण्यात आली आहे. मूलभूत संकल्पना समजून घेतल्यानंतर विविध प्रश्नांचा सराव आणि मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQ) अभ्यास करता येतो.