Fastrack Buddhimatta Basic to Advance | Prof. Satish Vase |
Fastrack Buddhimatta: Basic to Advance – 14वी आवृत्ती 2026
प्रा. सतीश वसे यांच्या लेखणीतून साकारलेले Fastrack Buddhimatta: Basic to Advance हे सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती (General Mental Ability & Reasoning) या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तक आहे. Vase Publication प्रकाशित या पुस्तकाची 2026 मधील अद्ययावत 14वी आवृत्ती स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
या पुस्तकात 10,000+ सराव प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांतील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण आणि बुद्धिमत्ता विषयातील मूलभूत संकल्पनांपासून प्रगत प्रश्नांपर्यंतचा सराव दिला आहे.TCS व IBPS प्रश्नपत्रिकांचे 2021 ते 2026 पर्यंतचे स्पष्टीकरण-PSI, STI, ASO तसेच MPSC Group B व Group C प्रश्नपत्रिकांचा 2011 ते 2026 पर्यंतचा सराव-MPSC, PSI, STI, ASO, Police Bharti, TET, TAIT, Bank, Railway, TCS, IBPS, RMS, RIMC तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.