VK's Chalu Ghadamodi Year Diary 2027 | Vitthal Kangane Sir
VK's Chalu Ghadamodi Year Diary 2027 हे Vitthal Kangane Sir लिखित आणि Artha Publication, Parbhani प्रकाशित चालू घडामोडींचे संदर्भपुस्तक आहे. 2027 मध्ये होणाऱ्या MPSC, UPSC आणि इतर राज्य व केंद्र सरकारी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
या Year Diary मध्ये 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीतील चालू घडामोडींचा समावेश छापील स्वरूपात करण्यात आला आहे. पुस्तकातील माहिती मुद्देसूद (Point-wise) आणि व्यवस्थित पद्धतीने मांडलेली आहे. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास आणि परीक्षेपूर्वी जलद उजळणी (Revision) करणे सोपे होते.MPSCBooksworld वर पुस्तक.