🔥 पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!
🔥 पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!
🔥पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!

Mahsul Sevak Kotwal Prashnapatrika Sanch 5500+ Zaleleya Sarva Prashnapatrika - Kotwal Pariksha Pattern Anusar - 2026-27

Bee Publication तर्फे प्रकाशित महसूल सेवक (कोतवाल) प्रश्नपत्रिका संच 2026-27 हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील महसूल सेवक (कोतवाल) भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेले प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नांचे सर्वसमावेशक पुस्तक आहे. 

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेला जिल्हानिहाय प्रश्नसंच. त्यामुळे विविध जिल्ह्यांमधून कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्थानिक व जिल्हानिहाय प्रश्नांचा सराव करता येतो.

महसूल सेवक (कोतवाल) भरती परीक्षा 2026-27 साठी तयारी करताना मागील प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव महत्त्वाचा ठरतो.

Similar products